पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्विधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्विधा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम करावे की न करावे अशी संभ्रमावस्था.

उदाहरणे : मुंबई बंद असल्यामुळे कामावर जावे किंवा न जावे अशा द्विधेत मी होतो

समानार्थी : दुग्धा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

State of uncertainty or perplexity especially as requiring a choice between equally unfavorable options.

dilemma, quandary

द्विधा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : दोलायमान स्थिती असलेला किंवा अशी स्थिती निर्माण करणारा.

उदाहरणे : ती आज द्विधा मनस्थितीत होती.

समानार्थी : दुग्धा, द्विधाजनक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें दुविधा हो या जिससे दुविधा उत्पन्न हो।

आप दुविधाजनक स्थिति में फँसे हैं।
अनिश्चयात्मक, दुबिधाजनक, दुविधाजनक

Causing confusion or disorientation.

A confusing jumble of road signs.
Being hospitalized can be confusing and distressing for a small child.
confusing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.