पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवळी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सामान ठेवण्याकरता भिंतीत केलेले छिद्र.

उदाहरणे : रामाने दिवा कोनाड्यात ठेवला

समानार्थी : कोनाडा, गोखला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ रखने के लिए दीवार में बनी एक छोटी जगह।

उसने चिराग को आले में रखा।
अरवा, अलिया, आरा, आला, ताक, ताख, ताखा

A support that consists of a horizontal surface for holding objects.

shelf
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान आकाराचे देऊळ.

उदाहरणे : सिंधुदुर्गात शिवछात्रपतींच्या चरणचिन्हावर देवळी बांधली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे आकार का मन्दिर।

वहाँ पर हनुमान जी का एक छोटा मंदिर है।
छोटा देवल, छोटा मंदिर, छोटा मन्दिर
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या खोलीतील भिंत आत आल्याने तयार झालेली जागा.

उदाहरणे : तो देवळीत खुर्ची घेऊन बसला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* वह छोटा घिरा स्थान जिसमें थोड़ा बड़ा कक्ष खुलता है।

वह ऐलकोव में कुर्सी पर बैठा है।
एलकोव, ऐलकोव, बे

A small recess opening off a larger room.

alcove, bay
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.