पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवमासा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवमासा   नाम

१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : माशासारखा एक मोठ्या आकाराचा सस्तन प्राणी.

उदाहरणे : देवमाशांचे वजन 23 किलो पासून 136 टनांपर्यंत असते

समानार्थी : व्हेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र में रहने वाला मछली के आकार का एक बड़ा जल-जंतु।

व्हेल बड़ी-बड़ी जहाज़ों को उलट देती है।
व्हेल, ह्वेल

Any of the larger cetacean mammals having a streamlined body and breathing through a blowhole on the head.

whale
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.