पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दृष्टिदोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : सामान्य दृष्टीला जेवढे लांब वा जवळचे दिसू शकते तेवढे लांब वा जवळचे स्पष्ट न दिसण्याचा रोग.

उदाहरणे : चाळीशीनंतर दृष्टिदोष होण्याची शक्यता जास्त असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँख का वह रोग जिसमें सामान्य दृष्टि से दिखनेवाली दूर या पास की वस्तुएँ स्पष्ट रूप से दिखाई न दें।

दृष्टिदोष दो प्रकार का होता है, निकट दृष्टिदोष और दूर दृष्टिदोष।
दृष्टि दोष, दृष्टि-दोष, दृष्टिदोष

Impairment of the sense of sight.

vision defect, visual defect, visual disorder, visual impairment
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.