पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूरदरचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूरदरचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : खूप दूर असलेला किंवा खूप दूर असताना देखील मोठ्या कष्टाने तिथे पोहचण्यासारखा.

उदाहरणे : भारताच्या दूरदरच्या गावातदेखील शिक्षणाची योग्य व्यवस्था असली पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत दूरी पर हो या बहुत दूरी पर होते हुए कठिनाई से पहुँच के अंदर हो।

भारत के दूर-दराज़ गाँवों में भी शिक्षा की अच्छी व्यवस्था होनी चाहिए।
दूर दराज, दूर दराज़, दूर-दराज, दूर-दराज़, दूरदराज, दूरदराज़

Remote.

Far-flung corners of the Empire.
far-flung
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.