पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुपटे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुपटे   नाम

अर्थ : लहान मुलाला लपेटण्याचे वस्त्र.

उदाहरणे : बाळासाठी सुती साडीचे दुपटे शिवले.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.

उदाहरणे : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.

समानार्थी : गोधडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।

पोतड़ा गीला हो गया है।
गंतरा, पोतड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.