पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिव्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृती करणे, शपथेचा एक प्रकार.

उदाहरणे : गोतसभेचा निर्णय मान्य न झाल्याने खराड्यांनी दिव्य करायचे ठरवले.

दिव्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय सुंदर.

उदाहरणे : एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमय प्रदेशात फिरता फिरता मला एक अद्भुत दिव्य स्थान दृष्टीस पडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही बढ़िया या अच्छा।

उसने दिव्य वस्त्र धारण किया।
दिव्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.