अर्थ : वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा.
उदाहरणे :
त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले.
अर्थ : पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्यांचा समूह.
उदाहरणे :
दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात.