पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दानपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दानपात्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकडी किंवा धातूची पेटी ज्यात मंदिर इत्यादींसारख्या सार्वजनिक ठिकाणी दान करावयाचे पैसे टाकले जाते.

उदाहरणे : त्याने दानपेटीत शंभर रुपये टाकले.

समानार्थी : दानपेटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे या लकड़ी का वह बक्सा जो सार्वजनिक स्थानों आदि पर दान के पैसे डालने के लिए होता है।

उसने दानपात्र में सौ रुपए डाले।
दानपात्र, दानपेटी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात दान करण्यासाठी पैसे टाकले जाते असे पात्र.

उदाहरणे : त्याने मंदिरातील दानपात्रात शंभर रूपये टाकले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पात्र या आधार जिसमें दान के पैसे रखे या डाले जाते हैं।

उसने मंदिर के दान-पात्र में सौ रूपये डाले।
दान पात्र, दान-पात्र
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विद्या,तप इत्यादी गुणांमुळे दान देण्यास योग्य असा व्यक्ती.

उदाहरणे : दान नेहमी दानपात्रासच दिले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो दान पाने के उपयुक्त हो।

दान हमेशा दान-पात्र को ही देना चाहिए।
दान पात्र, दान-पात्र, दानपात्र, दानाधिकारी

The recipient of funds or other benefits.

beneficiary, donee
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.