पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दातवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दातवण   नाम

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एक टोक चावून शेवटास गोंडेदार केलेली दात घासण्याची बाभळ, निंब इत्यादी झाडाची लहान फांदी.

उदाहरणे : गावात दात घासण्यासाठी दातवण वापरतात

समानार्थी : दंतकाष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ पेड़ों की पतली टहनियाँ जिनका उपयोग दाँत साफ करने के लिए किया जाता है।

नीम, बबूल आदि की दातुन दाँतों के लिए बहुत उपयोगी होती हैं।
दंतकाष्ठ, दतवन, दतुवन, दतौन, दातुन, दातून, दातौन, प्रभाती
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दातवणाने दात स्वच्छ करण्याची क्रिया.

उदाहरणे : सगळ्यांनी दररोज दातवण केले पाहिजे.

समानार्थी : दांतवण, दांतोन, दातोन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दातुन से दाँत साफ करने की क्रिया।

हमें प्रतिदिन दातुन करना चाहिए।
दतवन, दतुअन, दतुवन, दतौन, दातुन, दातून, दातौन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.