पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाणा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.

उदाहरणे : युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले

समानार्थी : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज का वह खंड जो उससे अलग हो गया हो।

शिकारी ने पेड़ के नीचे दाने बिखेर दिये।
अनाज कण, दाना

A single whole grain of a cereal.

A kernel of corn.
kernel
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.

उदाहरणे : डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई छोटी वस्तु विशेषकर गोलाकार।

बच्चा बड़े प्रेम से अनार के दाने खा रहा है।
दाना
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : भुईमुगाच्या शेंगातील बी.

उदाहरणे : ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.

समानार्थी : शेंगदाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूँगफली के अंदर का भाग।

मूँगफली के दाने से तेल निकालते है।
मूँगफली, मूँगफली का दाना, मूँगफली दाना, मूंगफली, मूंगफली का दाना, मूंगफली दाना

Usually large hard-shelled seed.

nut
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.