पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दांडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दांडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.

उदाहरणे : त्याने कुत्र्याला काठीने मारले.

समानार्थी : काठी, दंडुका, बडगा, सोटा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.

उदाहरणे : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.

समानार्थी : टिपरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।

महेश चोब से नगारे को पीट रहा था।
चोब, डागा

A stick used for playing a drum.

drumstick
३. नाम / भाग

अर्थ : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्‍याच्या आत लागलेला दांडा.

उदाहरणे : पोपट दांड्यावर बसला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।

तोता अड्डा पर झूल रहा है।
अड्डा

A perch on which domestic fowl rest or sleep.

roost
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.