पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दहेंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दहेंडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दही ठेवण्याचे मडके.

उदाहरणे : दहीहंडी शिंक्याला अडकवून ठेवली आहे.

समानार्थी : दहीहंडी, हंडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही जमाने की मिट्टी की हाँड़ी।

माँ अहरे पर दहेंड़ी में दूध गर्मा रही है।
अथरी, दही घड़ा, दहेंड़ी, नदिया
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.

उदाहरणे : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.

समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चिड़िया।

महरि की आवाज़ बहुत मीठी होती है।
ग्वालन, ग्वालिन, दहिंगल, महरि, महरी
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

समानार्थी : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, रामगंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.