पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दलित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दलित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भारतीय समाजातील उपेक्षित वर्गातील सदस्य.

उदाहरणे : बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दलित वर्ग का सदस्य।

सरकार को दलितों के विकास के लिए ठोस कदम उठाने चाहिए।
दलित, दलित व्यक्ति

दलित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मुलभूत हक्क हिरावले गेले आहे असा.

उदाहरणे : त्याने दलित वर्गावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे दबाकर बहुत हीन कर दिया गया हो।

फिरंगियों द्वारा पददलित भारतीय समाज अंदर ही अंदर सुलग रहा था।
अवमर्दित, दलित, पददलित, पदाक्रांत, पदाक्रान्त, पाददलित, पामाल

जो दरिद्र और पीड़ित हो।

सरकार को दलित समाज के विकास के लिए ठोस कदम उठाना चाहिए।
दलित

Abused or oppressed by people in power.

downtrodden
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मूलभूत हक्क हिरावले गेले आहेत असा.

उदाहरणे : त्याने दलित वर्गावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.