सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक भारतीय शैव संप्रदाय.
उदाहरणे : नाथपंथ हा आदिनाथ शिवापासून सुरू झाला अशी मान्यता आहे
समानार्थी : कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय, गोरखनाथी संप्रदाय, गोरखपंथ, नाथ संप्रदाय, नाथपंथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक शैव मतानुगामी साधु सम्प्रदाय जिसका प्रसार गोरखनाथ ने किया था।
अर्थ : अग्रभागी असलेला.
उदाहरणे : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.
समानार्थी : पुढचा, पुढील, समोरचा, समोरील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो आगे का हो या आगे की ओर का।
Of or near the head end or toward the front plane of a body.
स्थापित करा