पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दर्जा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दर्जा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.

उदाहरणे : तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.

समानार्थी : जागा, पद, हुद्दा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता के अनुसार कर्मचारी या कार्यकर्ता का नियत स्थान।

आप इस संस्था में किस पद पर हैं?
ओहदा, जगह, दरजा, दर्जा, पद, पोजिशन, रुतबा, स्थान, स्थानक

A job in an organization.

He occupied a post in the treasury.
berth, billet, office, place, position, post, situation, spot
२. नाम / समूह

अर्थ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.

उदाहरणे : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.

समानार्थी : कोटी, पातळी, प्रत, श्रेणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।

गाँधी जी एक उच्च श्रेणी के नेता थे।
कटेगरी, कैटिगरी, कोटि, ख़ाना, खाना, गुट, तबक़ा, तबका, दर्जा, वर्ग, श्रेणी, समूह

A collection of things sharing a common attribute.

There are two classes of detergents.
category, class, family
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.