पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दगड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दगड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.

उदाहरणे : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली

समानार्थी : उपल, खडक, पाषाण, फत्तर, शिळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।

मूर्तिकार पत्थर की मूर्ति बना रहा है।
अद्रि, अश्म, पखान, पत्थर, पाथर, पाषाण, पाहन, प्रस्तर, शिला, संग

A lump or mass of hard consolidated mineral matter.

He threw a rock at me.
rock, stone
२. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

उदाहरणे : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

समानार्थी : गोटा, ढेकूळ, लहान दगड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या खास उद्देश्याने बनविलेला इमारत बांधकामात उपयोगी पडणारा विशिष्ट आकार असलेला शिलाखंड.

उदाहरणे : ह्या इमारतीच्या भिंती संगमरवराच्या दगडाने बनल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* भवन सामग्री आदि के रूप में उपयोग होने वाला वह निश्चित आकार का शिला-खण्ड जो किसी विशेष उद्देश्य से बनाया गया होता है।

इस भवन की दीवारें संगमरमर के पत्थर से बनी हैं।
पत्थर, शिला-खंड, शिला-खण्ड, शिलाखंड, शिलाखण्ड

Building material consisting of a piece of rock hewn in a definite shape for a special purpose.

He wanted a special stone to mark the site.
stone
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.