पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दक्षिण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दक्षिण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : पूर्वेकडे तोंड केले असता उजव्या बाजूची दिशा.

उदाहरणे : भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर के सामने की दिशा।

मेरा घर यहाँ से दक्षिण में है।
अधोदिशा, अवाची, आगस्ती, दक्खिन, दक्षिण, दक्षिण दिशा, दक्षिणा, याम्या, वैवस्वती, शामनी

The cardinal compass point that is at 180 degrees.

due south, s, south, southward
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेश.

उदाहरणे : मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी स्वतः औरंगजेब दख्खनेत उतरला.

समानार्थी : दक्षिणापथ, दख्खन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर्मदा नदी के दक्षिण का प्रदेश।

मराठों का राज्य हासिल करने के लिए स्वयं औरंगजेब दक्कन में आया।
दकन, दक्कन, दक्खिन प्रदेश, दक्षिण, दक्षिण प्रदेश, दक्षिणापथ, दक्षिणी प्रदेश, दख्खन
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिणेकडील प्रदेश.

उदाहरणे : मस्कतच्या दक्षिण भागात मात्र केळी, पपया, नारळ यांचे भरपुर पिक निघते.

समानार्थी : दक्षिण भाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण दिशा में पड़नेवाला प्रदेश।

सुरेश दक्षिण का रहनेवाला है।
दक्खिन, दक्षिण
४. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : ऐंशी अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.

उदाहरणे : दक्षिण नेहमी दक्षिण दिशेलाच असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो एक सौ अस्सी अंश पर होता है।

दिक्सूचक-यंत्र का दक्षिण हमेशा दक्षिण दिशा की ओर ही होता है।
दक्षिण

The cardinal compass point that is at 180 degrees.

due south, s, south, southward
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.