पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंताळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंताळा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दात पुढे असलेला.

उदाहरणे : लहानपणी तोंडात सारखी बोटे घातल्याने तो दंतुर झाला.

समानार्थी : दंताळ, दंतुर, दांतरा, दांतर्‍या, दांताळ, दांतिरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके दाँत आगे की ओर निकले हों।

दँतुली महिला बार-बार अपने बाहर निकले दाँतों को छिपाने की कोशिश कर रही थी।
दँतुर, दँतुला, दंती, दंतुर, दंतुला, दन्ती, दन्तुर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.