पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थरारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थरारणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीर कंपायमान होणे.

उदाहरणे : अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.

समानार्थी : कापणे, कापरे भरणे, थरथरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।

ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।
कँपना, कंपन होना, कंपना, कंपित होना, कम्पन होना, कम्पित होना, काँपना, कांपना, थर-थर करना, थरथर करना, थरथराना, लरजना, सिहरना

Shake, as from cold.

The children are shivering--turn on the heat!.
shiver, shudder
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे.

उदाहरणे : लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.