पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेलगू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेलगू   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्त्वे आंध्रप्रदेशात बोलली जाणारी, तेलगू ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.

उदाहरणे : तेलगू ही आंध्रची प्रादेशिक भाषा आहे.

समानार्थी : तेलुगू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँध्रप्रदेश की राजभाषा।

आंध्र प्रदेश में तेलुगु बोली जाती है।
तेलगु, तेलगू, तेलुगु, तैलंगी

A Dravidian language spoken by the Telugu in southeastern India.

telugu

तेलगू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तेलुगू भाषेत असलेला वा तेलुगू भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : तेराव्या शतकापासून तेलुगुत कीर्तने लिहिली जाऊ लागली.

समानार्थी : तेलुगू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँध्रप्रदेश का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

यह बहुत प्रचलित तेलुगु फिल्म है।
तुम अभी तक तेलुगु लोगों की संस्था के सदस्य क्यों नहीं बने हो।
तेलुगु संस्था द्वारा आयोजित कार्यक्रम बहुत अच्छा था।
तेलगु, तेलगू, तेलुगु
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तेलंगण ह्या क्षेत्राचा वा तेलंगण ह्या क्षेत्राशी संबंधित.

उदाहरणे : तेलुगू संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम खूप छान होता.

समानार्थी : तेलुगू

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.