सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तृप्त होण्याची अवस्था.
उदाहरणे : बुद्धाला ज्ञान प्राप्तीनंतरच तृप्ती झाली
समानार्थी : तुष्टता, तुष्टी, तोष, परितृप्ती, संतुष्टता, संतोष, समाधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तृप्त या सन्तुष्ट हो जाने की अवस्था या भाव।
The state of being satisfactorily full and unable to take on more.
अर्थ : पोटभर जेवण्याची किंवा पोट भरण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : आज भिकार्याची तृप्ती त्याच्या चेहर्यावर झळकत होती.
समानार्थी : तृप्तता
पेट भर खाने की अवस्था या भाव।
स्थापित करा