पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुळस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुळस   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : हिंदू लोकांत पूज्य मानलेले एक झाड.

उदाहरणे : आजी रोज सकाळी तुळशीला पाणी घालते

समानार्थी : तुळशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of several Old World tropical aromatic annual or perennial herbs of the genus Ocimum.

basil
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.