पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुरट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुरट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुरटीप्रमाणे चव असणारा.

उदाहरणे : आवळा, हिरडा, ओली सुपारी यांची चव तुरट असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके स्वाद में कसाव हो।

आँवला, हड़ आदि कसैले फल हैं।
कषाय, कसैला

Sour or bitter in taste.

acerb, acerbic, astringent
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.