पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुडवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.

उदाहरणे : शेतकर्‍याने वारवण्याआधी कणसे तुडवली.

समानार्थी : मळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पकी हुई फसल के डंठलों में से दाना अलगाने के लिए बैलों से रौंदवाना।

किसान खलिहान में धान की फसल को दाँ रहा है।
दाँना, दाँवना, दांना, दांवना, दाना

Remove the seeds from.

Seed grapes.
seed
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पायाखाली चुरडणे, चेंदा करणे.

उदाहरणे : चिडलेल्या हत्तीने माहुताला तुडवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैरों आदि से कुचल या दबाकर नष्ट-भ्रष्ट करना।

मदमस्त हाथी गन्ने के खेत को रौंद रहा है।
रौंदना

Walk on and flatten.

Tramp down the grass.
Trample the flowers.
tramp down, trample, tread down
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.