सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी ओंजळीतून तिलमिश्रित जल त्याच्या नावाने सोडण्याची क्रिया.
उदाहरणे : सर्वजण घाटावर तिलांजली द्यायला गेले आहेत.
समानार्थी : तिलांजली, तिलांजुली, तिलोदक, तिळांजळी, तिळांजुळी, तिळोदक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी के मरने पर अंजुली में तिल और जल लेकर उसके नाम से छोड़ने की क्रिया।
स्थापित करा