पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिलांजली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिलांजली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचा कायमचा केलेला त्याग.

उदाहरणे : घरादाराला दिलेल्या तिलांजलीतून त्याला काय मिळाले?
घरादाराला तिलांजली देऊन त्याने काय मिळवले?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सदा के लिए परित्याग।

उसे घर-परिवार की तिलांजलि से क्या मिला।
तिलांजलि, तिलाञ्जलि

The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).

forgoing, forswearing, renunciation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी ओंजळीतून तिलमिश्रित जल त्याच्या नावाने सोडण्याची क्रिया.

उदाहरणे : सर्वजण घाटावर तिलांजली द्यायला गेले आहेत.

समानार्थी : तिलांजुली, तिलोदक, तिळांजळी, तिळांजुळ, तिळांजुळी, तिळोदक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मरने पर अंजुली में तिल और जल लेकर उसके नाम से छोड़ने की क्रिया।

सब लोग घाट पर तिलांजलि देने गए हैं।
तिलांजलि, तिलाञ्जलि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.