पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विणकामातील मागावर ताणून लांब केलेले उभे सूत.

उदाहरणे : ताणा नीट नसल्याने कपड्याचा पोत बिघडला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े की बुनावट में लम्बाई के बल के सूत।

कपड़े में कहीं-कहीं ताने टूट गये हैं।
ताना

Yarn arranged lengthways on a loom and crossed by the woof.

warp
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.