पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताडमाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताडमाड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : ताडाच्या झाडाप्रमाणे खूप उंची असलेला.

उदाहरणे : ताडमाड उंची आणि धिप्पाड शरीरयष्टीचे खेळाडू लक्ष वेधून घेतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ जो ताड़ के समान ऊँचा हो।

ताड़ की तरह ऊँचे कद का एक आदमी एकदम से सामने आकर खड़ा हुआ।
ताड़ की तरह ऊँचा, ताड़ की तरह लंबा, ताड़ की तरह लम्बा, ताड़ के समान ऊँचा, ताड़ के समान लंबा, ताड़ के समान लम्बा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.