पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यापासून गोणपाट तयार करतात तो तागाच्या झाडाच्या खोडाचा तंतू.

उदाहरणे : अंथरूण नसल्याने तो तागाचे कापड घेऊन झोपला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पटसन के रेशे जिनसे रस्सियाँ और टाट आदि बनते हैं।

जूट की रस्सी बहुत ही मज़बूत होती है।
जूट, देवा, पटवा, पटसन, पटुआ, पटुवा, पाट, शाणि

A plant fiber used in making rope or sacks.

jute
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक प्रकारचे झाड.

उदाहरणे : सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो

समानार्थी : सण, सनताग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।

सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।
त्वक्सार, निशावन, माल्यपुष्प, वृहत्पुष्पी, सन, सनई
३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याच्या खोडाच्या तंतूंपासून दोर,दोरखंड,गोणपाट इत्यादी बनवतात ती एक वर्षायू वनस्पती.

उदाहरणे : तागाच्या पानांचा फांट यकृताच्या विकारावर वापरतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसके रेशे से रस्सी, बोरे, टाट और ग़लीचे आदि बनाये जाते हैं।

बंगाल में जूट की खेती बहुत होती है।
जूट, देवा, नालिता, पटवा, पटसन, पटुआ, पटुवा, पाट, शाणि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.