पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांब्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तांब्या   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.

उदाहरणे : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात

समानार्थी : गडवा, गडू, लोटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी रखने का धातु का एक गोल बरतन।

दादाजी ताँबे के लोटे से सूर्यदेव को अर्घ्य दे रहे हैं।
लोटा

A globular water bottle used in Asia.

lota
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान तांब्या.

उदाहरणे : जेवणानंतर मी एक लोटी पाणी प्यायलो

समानार्थी : लोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा लोटा।

वह लुटिया में भरे दूध को एक ही बार में पी गया।
लुटिया
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.