पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तर्कट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तर्कट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ओढून ताणून लावलेला तर्क.

उदाहरणे : कुतर्क करण्यात आपला वेळ घालवू नको.

समानार्थी : कुतर्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तर्क जो ढंग का न हो।

कुतर्क करके समय नष्ट न करें।
कुतर्क, हेतुवाद

A deliberately invalid argument displaying ingenuity in reasoning in the hope of deceiving someone.

sophism, sophistication, sophistry

तर्कट   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुतर्क करणारा.

उदाहरणे : तर्कटी माणूस प्रत्येक गोष्टीत कुतर्क करतो.

समानार्थी : तर्कटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुतर्क करनेवाला।

कुतर्की व्यक्ति बात-बात में कुतर्क करते हैं।
कुतर्की, वितंडावादी, हैतुक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.