पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तबकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तबकडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ताटासारखी पसरट, वर्तुळाकार वस्तू.

उदाहरणे : तबकडीच्या आकाराचा पत्रा कापून घे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात गाणी साठवली असतात अशी ग्रामोफोनवर लावून ऐकण्याची पसरट पातळ वस्तू.

उदाहरणे : ती जुन्या गाण्याची तबकडी लाव.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रामोफोन का रिकॉर्ड या वह चक्रिका जिस पर ध्वनि अभिलेखित होता है।

यह रिकॉर्ड ख़राब हो चुका है।
चूड़ी, डिस्क, रिकार्ड, रिकॉर्ड, रेकार्ड, रेकॉर्ड

Sound recording consisting of a disk with a continuous groove. Used to reproduce music by rotating while a phonograph needle tracks in the groove.

disc, disk, phonograph record, phonograph recording, platter, record
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.