पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तगादा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तगादा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : पैशांच्या फेडीसाठी वा अन्य काही गोष्टीसाठी वारंवार मागणी करणे.

उदाहरणे : त्याच्या मागे सावकाराचा तगादा होता

समानार्थी : लकडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से अपना प्राप्य धन पाने या आवश्यक कार्य करने के लिए फिर से कहने या स्मरण कराने की क्रिया।

कई बार तकाजा करने के बावजूद उसने मेरा पैसा नहीं दिया।
तक़ाज़ा, तकाजा, तगादा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.