पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढोक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बगळ्याचा एक प्रकार.

उदाहरणे : देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.

समानार्थी : देव कोहकाळ, बगळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बकुला।

अंजन जलाशयों के किनारे रहता है।
अंजन, अञ्जन, सैन
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.

उदाहरणे : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.

समानार्थी : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, बुजे, भुज्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।

महाबक की उँचाई लगभग तीन फुट होती है।
मनिक-जोर, महाबक, लकलक, लक़लक़, लगलग

Type genus of the Ciconiidae: European storks.

ciconia, genus ciconia
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.

समानार्थी : चन्ना ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगभग चार फुट ऊँचा, काली और मोटी चोंच वाला,जांघिल की जाति का एक पक्षी।

लोहारजंग झील,नदी और सरोवर के पास रहता है।
लोह सारंग, लोहारजंग

Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.

stork
४. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.

उदाहरणे : अंधारी ढोकरी समुदाने राहतात.

समानार्थी : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बकुला जिसकी चोंच बहुत मजबूत होती है।

कोकरई जलाशय के किनारे के जंगलों में झुंड में रहते हैं।
कोकरई, क्वाक, ताल बकुला, निशा बक
५. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चाम ढोक भातशेतात आढळतात.

समानार्थी : चन्ना ढोक, चाम ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाकी रंग की एक बड़ी चिड़िया।

कुछ लोग जाँघिल का शिकार करते हैं।
कठसारंग, जंघिल, जाँघिल, जांघिल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.