पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढकलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढकलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.

उदाहरणे : खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले

समानार्थी : धक्का देणे, रेटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धक्के से या ठेलकर आगे गिराना या बढ़ाना।

बच्चे आपस में खेलते-खेलते एक दूसरे को धकेलने लगे।
ठेल देना, ठेलना, ढकेल देना, ढकेलना, धकिया देना, धकियाना, धकेल देना, धकेलना, धक्का देना, पेल देना, पेलना, रेल देना, रेलना

Move with force.

He pushed the table into a corner.
force, push
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.

समानार्थी : ढकलून देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ओर बढ़ने में प्रवृत्त करना।

लीबिया का गृहयुद्ध उसे ग़रीबी और भुखमरी की ओर धकेल देगा।
ठेल देना, ठेलना, ढकेल देना, ढकेलना, धकेल देना, धकेलना, धक्का देना

Cause to move forward with force.

Steam propels this ship.
impel, propel

ढकलणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : धक्का देण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याच्या ढकलण्याने मी खाली पडले.

समानार्थी : धक्का देणे, रेटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धक्का देने की क्रिया।

उसके धकेलने से मैं गिर गया।
ईरण, ढकिल, ढकेलना, धकियाना, धकेलना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.