अर्थ : अमेरिकेचे चलन.
उदाहरणे :
एका डॉलरचे त्याने सुट्टे पैसे करून घेतले.
अर्थ : टूवालूचे चलन.
उदाहरणे :
तिला काही टूवालूई डॉलर हवे आहेत.
समानार्थी : टूवालूई डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टूवैलू में चलने वाली मुद्रा।
उसे कुछ टूवैलू डालरों की सख्त जरूरत है।The basic unit of money in Tuvalu.
tuvalu dollarअर्थ : किरिबसीचे चलन.
उदाहरणे :
किरिबसीय डॉलर मोडण्यासाठी कांता बँकेत गेली आहे.
समानार्थी : किरिबसीय डॉलर, किरिबाटीय डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किरिबैटी में चलने वाली मुद्रा।
कांता किरिबैटी डालर को भुनाने के लिए बैंक गई है।The basic unit of money in Kiribati.
kiribati dollarअर्थ : जमेकाचे चलन.
उदाहरणे :
इतक्या कमी जमेकाई डॉलरांमध्ये तू काय खरेदी करणार आहेस?
समानार्थी : जमेकाई डॉलर, जमेकीय डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जमैका में चलने वाली मुद्रा।
तुम इतने जमैकाई डालर में क्या खरीदोगे?The basic unit of money in Jamaica.
jamaican dollarअर्थ : केमन द्वीपसमूहाचे चलन.
उदाहरणे :
प्रवाश्याने केमनी डॉलरांच्या बदल्यात येन मागितले.
समानार्थी : केमनी डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
केमैन द्वीप में चलने वाली मुद्रा।
यात्री केमैन द्वीपीय डालर के बदले येन माँग रहा है।The basic unit of money in the Cayman Islands.
cayman islands dollarअर्थ : गयानाचे चलन.
उदाहरणे :
लैला गयानाई डॉलर खरेदी करायला गेली आहे.
समानार्थी : गयानाई डॉलर, गयानीय डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुआना में चलने वाली मुद्रा।
टॉमी गुआनाई डालर खरीदने गया है।The basic unit of money in Guyana.
guyana dollarअर्थ : ग्रेनाडाचे चलन.
उदाहरणे :
ग्रेनाडाई डॉलरांच्या बदल्यात मला रुपये कुठे मिळतील?
समानार्थी : ग्रेनाडाई डॉलर, ग्रेनाडीय डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ग्रेनैडा में चलने वाली मुद्रा।
मुझे इस ग्रेनैडाई डालर के बदले में रुपए कहाँ मिलेंगे?The basic unit of money in Grenada.
grenada dollarअर्थ : ऑस्ट्रेलियाचे चलन.
उदाहरणे :
माझ्यापाशी काही ऑस्ट्रेलियाई डॉलर आहेत.
समानार्थी : ऑस्ट्रेलियाई डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आस्ट्रेलिया में चलने वाली मुद्रा।
मेरे पास कुछ आस्ट्रेलियाई डालर हैं।The basic unit of money in Australia and Nauru.
australian dollarअर्थ : अमेरिकेचे चलन.
उदाहरणे :
एका अमेरिकी डॉलराचे मूल्य जवळजवळ पन्नास रुपयांइतके आहे.
समानार्थी : अमेरिकी डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अमरीका में चलने वाली मुद्रा।
एक अमरीकी डालर लगभग पचास भारतीय रुपयों के बराबर होता है।The basic monetary unit in many countries. Equal to 100 cents.
dollarThe basic unit of money in the United States.
united states dollarअर्थ : कॅनडाचे चलन.
उदाहरणे :
आम्ही दरमहा पाचशे कॅनडाई डॉलरांची बचत करायचो.
समानार्थी : कॅनडाई डॉलर, कॅनडीय डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कनाडा में चलने वाली मुद्रा।
हम प्रतिमाह पाँच सौ कनेडियन डालर बचाने की कोशिश अवश्य करते थे।The basic unit of money in Canada.
The Canadian dollar has the image of loon on one side of the coin.अर्थ : झिम्बाब्वेचे चलन.
उदाहरणे :
एका भारतीय रुपयाचे मूल्य बाविसशे दहा झिम्बाब्वीय डॉलरांइतके आहे.
समानार्थी : झिम्बाब्वीय डॉलर, झिम्बाब्वेई डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ज़िम्बाबवे में चलने वाली मुद्रा।
एक भारतीय रुपया दो हज़ार दो सौ दस ज़िम्बाबवेयन डालर के तुल्य होता है।The basic unit of money in Zimbabwe.
zimbabwean dollar