पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डच   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : हॉलंड व त्याच्या जवळच्या काही प्रदेशात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : डच लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करतात.

समानार्थी : डच भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीदरलैंड में बोली जाने वाली भाषा।

डच नीदरलैंड के अलावा अन्य देशों में भी बोली जाती है।
डच, डच भाषा, डच-भाषा

The West Germanic language of the Netherlands.

dutch
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नेदर्लंड्सचा रहिवासी.

उदाहरणे : डचांचा आहार विविध आणि भरगच्च असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The people of the Netherlands.

The Dutch are famous for their tulips.
dutch, dutch people

डच   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नेदर्लंड्सचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : डच घरे नीटनेटकी व स्वच्छ असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीदरलैंड का या नीदरलैंड से संबंधित।

हम डच म्यूज़ियम देखने गए थे।
डच

Of or relating to the Netherlands or its people or culture.

Dutch painting.
Dutch painters.
dutch
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डच ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : नेदर्लंंड्सच्या बाहेर डच साहित्याचा प्रसार झाला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डच भाषा का या डच भाषा से संबंधित।

उनकी डच रचनाओं को सुरक्षित रखा गया है।
डच
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.