पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठणकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठणकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : ताप येण्याच्या वेळी अंग मोडून येणे वा ठणकणे.

उदाहरणे : तापामुळे शरीर कसकसते.

समानार्थी : कसकसणे, फुट लागणे, फुटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में ऐंठन या तनाव लिए हुए पीड़ा होना (विशेषकर हड्डियों एवं जोड़ों में)।

सर्दी-जुकाम, बुखार आदि में शरीर टूटता है।
टूटना, फूटना

Feel physical pain.

Were you hurting after the accident?.
ache, hurt, suffer
२. क्रियापद / घडणे

अर्थ : अतिशय वेदना होणे.

उदाहरणे : डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.

समानार्थी : फुटणे, मोडून येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक पीड़ा होना।

आज सुबह से मेरा सर फट रहा है।
फटना

Erupt or intensify suddenly.

Unrest erupted in the country.
Tempers flared at the meeting.
The crowd irrupted into a burst of patriotism.
break open, burst out, erupt, flare, flare up, irrupt
३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : थांबून थांबून दुखणे.

उदाहरणे : अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.

४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : डोके दुखणे.

उदाहरणे : अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर का दर्द करना।

आधे घंटे से मेरा सिर धमक रहा है।
धमकना
५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : थांबून थांबून वेदना होणे किंवा दुखणे.

उदाहरणे : माझ्या पायाची जखम ठणकत आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.