पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ट्यूब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ट्यूब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टायरच्या आत असणारी एक रबराची नळी.

उदाहरणे : ह्या स्कूटरची ट्यूब बदलून आण.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टायर के अंदर रहनेवाली रबड़ की बनी वह गोलाकार वस्तु जिसमें हवा भरी जाती है।

इस स्कूटर के दोनों टायर और ट्यूब नए हैं।
टीव, ट्यूब

Conduit consisting of a long hollow object (usually cylindrical) used to hold and conduct objects or liquids or gases.

tube, tubing
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पांढर्‍या काचेची विजेची नळी.

उदाहरणे : ट्यूब लावताच अंधार नाहीसा झाला.

समानार्थी : ट्यूब लाईट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नली के आकार की वस्तु जिसमें विद्युत धारा प्रवाहित करने पर प्रकाश होता है।

ट्यूब लाइट जलाते ही कमरा प्रकाश से भर गया।
ट्यूब, ट्यूब लाइट, मरकरी लाइट

Electronic device consisting of a system of electrodes arranged in an evacuated glass or metal envelope.

electron tube, thermionic tube, thermionic vacuum tube, thermionic valve, tube, vacuum tube
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.