पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टॅनिन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टॅनिन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : झाडापासून मिळणारा एक रासायनिक पदार्थ.

उदाहरणे : टॅनिनचा उपयोग कातडे कमावण्यासाठी तसेच औषधांत होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पौधे से मिलने वाला एक रासायनिक पदार्थ।

टैनिन का उपयोग चमड़ा कमाने तथा दवाइयों में होता है।
टैनिक एसिड, टैनिन

Any of various complex phenolic substances of plant origin. Used in tanning and in medicine.

tannic acid, tannin
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.