पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.

उदाहरणे : युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंदन, केसर आदि से मस्तक, बाहु आदि पर लगाया जाने वाला चिह्न।

वह पूजा करते समय भगवान को तिलक लगाता है।
चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसें तिलक देत रघुबीर।
टिक्का, टीका, तिलक
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.

उदाहरणे : वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.

समानार्थी : तिलक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कन्यापक्ष के लोगों की वर के मस्तक पर तिलक लगाकर विवाह निश्चित करने की क्रिया।

लड़केवालों ने टीके के बाद शादी से इन्कार कर दिया।
टीका, तिलक, फलदान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.