पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिपरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिपरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गरब्यात एकावर एक आपटून ज्याने ताल धरतात ती, वीतभर लांबीची लाकूड वा धातूची काठी.

उदाहरणे : बाजारातून नवीन टिपर्‍या आणल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ के वे डंडे जिन्हें लोग डांडिया नृत्य करते समय हाथ में लेकर लड़ाते हैं।

डांडिया को लड़ाने से एक आकर्षक ध्वनि पैदा होती है।
डांडिया
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.

उदाहरणे : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.

समानार्थी : दांडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।

महेश चोब से नगारे को पीट रहा था।
चोब, डागा

A stick used for playing a drum.

drumstick
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.