सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
उदाहरणे : मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
समानार्थी : झोक
अर्थ : वायूचा प्रवाह.
उदाहरणे : मधूनच वार्या वादळाचा प्रचंड झोत येत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वायु का प्रवाह।
A strong current of air.
स्थापित करा