पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवनकथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीवनकथा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्याच्या जीवनाचा संपूर्ण वृत्तांत सांगणारे पुस्तक.

उदाहरणे : श्याम ग्रंथालयात बसून महापुरूषांचे जीवनचरित्र वाचत होता.

समानार्थी : जीवनचरित्र, जीवनवृत्तांत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तक जिसमें किसी के जीवनभर का वृतांत हो।

श्याम पुस्तकालय में बैठकर बड़े-बड़े महापुरुषों की जीवनियाँ पढ़ रहा है।
जीवन कथा, जीवन चरित, जीवन चरित्र, जीवन वृत्त, जीवन-चरित, जीवन-चरित्र, जीवनकथा, जीवनवृत्तांत, जीवनी

An account of the series of events making up a person's life.

biography, life, life history, life story
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.