पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागृत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागृत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : झोपेत नसलेला.

उदाहरणे : झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.

समानार्थी : जागता, जागा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जगा हुआ या जो जाग रहा हो।

सीमा पर सेना को चौबीसों घंटे जागृत अवस्था में रहना पड़ता है।
अनिद्रित, असुप्त, जागता हुआ, जागृत, जाग्रत, जाग्रत्, बेदार

Fully awake.

The unsleeping city.
So excited she was wide-awake all night.
unsleeping, wide-awake
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला.

उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.

समानार्थी : जागरूक, जागा, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.

उदाहरणे : दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.

समानार्थी : जागा

४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अलौकिक शक्ती असलेला,नवस इत्यादींना पावणारा.

उदाहरणे : हे फार जागृत देवस्थान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी पूजा या अर्चना से मन्नत पूरी होती हो (देवी/देवता)।

पटना में गोरगावा नामक जागृत देवी का बहुत प्राचीन मंदिर है।
जागृत, जाग्रत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.