पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जबरदस्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जबरदस्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.

उदाहरणे : बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.

समानार्थी : जबरी संभोग, बलात्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के साथ उसकी इच्छा के विरुद्ध किया जानेवाला बलपूर्वक सम्भोग।

बलात्कार की सजा मृत्युदण्ड होनी चाहिए।
प्रमाथ, बलात्कार, बलात्सङ्ग, रेप, सतीत्व हरण, सतीत्वहरण, हठ संभोग
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.

समानार्थी : सक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के प्रति बलपूर्वक तथा कड़ाई के साथ किया गया कार्य या व्यवहार।

यहाँ आपकी जबरदस्ती किसी पर नहीं चलेगी।
जबरदस्ती, ज़बरदस्ती
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.