पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनादेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनादेश   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या पक्षाला अथवा पक्षनीतिला निवडणूक प्रक्रियेद्वारे मिळणारे जनतेचे समर्थन.

उदाहरणे : जो जनादेश असेल त्यावर सरकार कोण बनवणार हे ठरेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सरकार तथा उसकी नीतियों को चुनाव द्वारा मिलने वाला जनता का समर्थन।

इस बार जनादेश कांग्रेस को मिला है।
जनादेश

The commission that is given to a government and its policies through an electoral victory.

mandate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.