पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जखम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जखम   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीवर आदळणे वा ती आपल्यावर आदळणे इत्यादींमुळे शरीरावर होणारी वेदनादायी खूण.

उदाहरणे : घसरून पडल्याने त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली

समानार्थी : घाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव।

माँ घाव पर मलहम लगा रही है।
इंजरी, घाव, चोट, जखम, जख्म, ज़ख़म, ज़ख़्म, रुज

Any physical damage to the body caused by violence or accident or fracture etc..

harm, hurt, injury, trauma
२. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : शरीरावर ज्या ठिकाणी लागले वा कापले आहे अशी जागा.

उदाहरणे : त्याच्या जखमेवर औषध लावण्यात आले.

समानार्थी : घाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान।

घाव बहुत फैल गया है।
घाव
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.