पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जंगली चिडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

समानार्थी : गगनचिडी, चिमणी, दहेंडी, रामगंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.